Skip to main content

Posts

Showing posts from February, 2024

Criticism of monogamous marriage law for Hindus.

Indian laws are strange. There is a lot of talk of equality here but in reality the law itself does not provide equal rights. One of the most troubling aspects in this regard is that if a Hindu man has the desire/ability to marry more than one woman and the respective women willingly consent to such marriage, Indian law denies this right to a Hindu man by banning bigamy. And at the same time gives permission to other religious people. Where is the equality? It is not known from what exact tradition such restriction has been imposed on Hindu men. That I don't know (but I aspire to know it) what tradition of Hindus was assumed behind this oppressive condition of monogamy for Hindu men, because polygamy is an important feature of Hindu tradition except in exceptional cases. One can give examples of one hundred polygamous marriages against one monogamous marriage. Then it is not known what basic tradition was taken into account when making this law. Monogamy law violates the basic huma...

पुरुषांच्या द्वितीय विवाहाचे समर्थन

भारताचे कायदे विचीत्र आहेत. इथे समानतेच्या मोठ्या गप्पा मारल्या जातात परंतु प्रत्यक्षात कायदाच समान हक्क देत नाही. या संबधीची एक सर्वात खटकणारी बाब म्हणजे हिंदु पुरुष असेल व त्याची एका पेक्षा अधिक स्त्रीयांशी विवाह करण्याची आकांक्षा/ क्षमता असेल आणि संबंधित स्त्रीयांची ही आनंदाने या विवाहाला संमती/तयारी असेल तरी एका हिंदु पुरुषाला भारताचा कायदा द्विभार्या प्रतिबंधन घालुन हा हक्क नाकारतो. आणि त्याच वेळी इतर धर्मीयांस ही परवानगी देतो. यात कसली आलीय समानता? असा प्रतिबंध नेमका कोणत्या भुमिकेतुन हिंदु प्रुरुषांवर लादण्यात आलेला आहे याची माहीती नाही. म्हणजे हिंदु पुरुषांना ही एकपत्नीव्रता ची जाचक अट का कायद्यात घातली यामागे हिंदुंची कोणती परंपरा गृहीत धरण्यात आलेली होती याची मला माहीती नाही( जाणुन घेण्याची आकांक्षा आहे) कारण अपवादात्मक उदाहरणे सोडली तर बहुपत्नीत्व हे हिंदु परंपरेचे एक महत्वाचे लक्षण आहे. एका एकपत्नीव्रती महापुरुषाच्या विरोधात शंभर बहुपत्नीव्रती महापुरुषांची उदाहरणे देता येतील,मग हा कायदा बनवितांना कोणती मुळ परंपरा गृहीत धरण्यात आली होती माहीत नाही.या कायद्याने हिंदु पुरुषांच...