Skip to main content

Posts

cyber crimes in india.

1. Cyber frauds 2. Computer source code 3. Cyber pornography 4. Cyber security  5. Cyber terrorism 6. Data privacy & confidentiality. 7. Digital signature 8. Freedom of speech 9. Information and traffic data 10. malware 11. Other computer related offences 12. Unauthorised access 13. Violation of privacy.

Important court terms.

IMPORTANT COURT TERMS :- ADP :- Assistant Director of Prosecution. APP :- Assistant Public Prosecutor. CC No :- Calendar Case. Number. CJM :- Chief Judicial Magistrate. DDP :- Deputy Director of Prosecution. DJ :- District Judge. DW :- Defense Witness. FTC :- Fast Track Court. JM :- Judicial Magistrate. MC :- Magisterial Clerk. NBW :- Non Bailable Warrant. PP :- Public Prosecutor. PRC No. :- Preliminary Registration Case Number. PT :- Pending Trial. PT Warrant :- Prisoner Transfer Warrant. PW :- Prosecution Witness. SC No. :- Sessions Case Number. STC No :- Summary Trial Case Number. PENDING TRIAL CASE ( PT ) CASE --------------------------------------- STAGE OF CASE -------------------------------- 1.Taken on file 2. Apperence of accused 3. For copies 4. For charge frame 5. For trial Examination of pw1 to io 6. 313 Crpc Questioning 7. Arguments on both side 8. Judgement TAKEN ON FILE ---------------------------- 1. CC- Calender case 2. STC- Summery ...

# घटस्फोटामुळे स्ञियांना सोसाव्या लागणाऱ्या यातना.

🌴तलाक किंवा घटस्फोटामुळे स्ञींना भोगाव्या लागणार्या यातना / निर्माण होणार्या समस्या: घटस्फोटामुळे तापदायक वैवाहिक संबंध तोडण्याचे स्वातंत्र्य मिळाले असले, तरी त्यायोगे काही बिकट समस्याही निर्माण झाल्या आहेत. विशेषतः घटस्फोटित स्त्रीला अनेक कठीण प्रश्नांना तोंड द्यावे लागते. मुस्लीम समाजातील स्ञीयांना तर 'तीन तलाक' मुळे खुप समस्यांना सामोरे जावे लागते.  स्त्री मिळवती  किंवा अर्थिक दृष्ट्या स्वयंपूर्ण नसेल, तर हे प्रश्न अधिकच जटिल बनतात. कायद्यात पोटगीची तरतूद केली असली, तरी त्यायोगे प्रश्न सुटत नाहीत. घटस्फोटित स्त्रीचा पुनर्विवाह सहजासहजी होत नाही. तिच्याकडे पाहण्याची समाजाची दृष्टी बऱ्याच अंशी पूर्वग्रहदूषित असते. तिला जर मुले असतील, तर तिचा पुनर्विवाह होणे बव्हंशी अशक्य असते. पुनर्विवाहानंतर घटस्फोटितांच्या मुलांना होणारा सावत्रपणाचा संभाव्य जाच दृष्टिआड करता येत नाही. त्यांची वाढ सर्वसामान्य वातावरणात होत नसल्यामुळे त्यांच्यात मनोविकृती व इतर स्वभावदोष निर्माण होण्याची अधिक शक्यता असते. ती एकाकी व पोरकी होण्याचाही संभव असतो. जर घटस्फोटित व्यक्ती कर्तबगार, मिळवती त्याचप्...

# घटस्फोच/तलाक देण्याची कारणे.

🌴हिंदु विवाह कायदा, १९५५ अंतर्गत घटस्फोट देण्याची कारणे: हिंदूंच्याकरिता घटस्फोटासंबंधी कायद्यातील तरतुदी हिंदू विवाह अधिनियमाच्या (१९५५) तेराव्या कलमात सांगितल्या आहेत. पतिपत्नीला या कलमात सांगितलेल्या कोणत्याही कारणाकरिता परस्परांपासून घटस्फोट मागता येतो. व्यभिचारी असणे, धर्मांतर करून हिंदु धर्म सोडणे, अर्जाच्या लगत पूर्वी कमीत कमी तीन वर्षेपर्यंत दुरुस्त न होणारे वेड असणे किंवा गुप्तरोग व बरा न होणारा महारोग असणे किंवा संसर्गजन्य गुप्तरोग असणे, संन्यास घेणे, कमीत कमी सात वर्षापर्यंत बेपत्ता असणे, न्यायिक पृथक्‌पणानंतर दोन वर्षे किंवा अधिक दांपत्यभावाने सहवास न करणे, दांपत्य अधिकारांच्या प्रत्यास्थापनाचा हुकूमनामा झाल्यानंतर दोन किंवा अधिक वर्षे तशी प्रत्यास्थापना न करणे यांपैकी कोणतेही कारण घटस्फोट मिळविण्यास पुरेसे आहे. याव्यतिरिक्त स्त्री आणखी दोन कारणांकरिता घटस्फोट घेऊ शकते : (१) हा अधिनियम अंमलात येण्यापूर्वी किंवा नंतर पतीने दुसरे लग्न केलेले असणे व ती पत्नी जिवंत असणे. (२) पती जबरी संभोग, अनैसर्गिक संबंध किंवा पशुसंबंध यांबद्दल दोषी असणे.

मुसलमानी कायद्यातील तलाक आणि प्रकार

🌴मुसलमानी कायद्यातील तलाक व प्रकार : मुसलमानी कायद्याप्रमाणे पुरुष ‘तलाक’ हा शब्द त्रिवार उच्चारून बायकोस केव्हाही सोडू शकतो. त्याकरिता काही कारणे सांगण्याचे त्याच्यावर बंधन नाही. ‘तलाक’ तो तोंडी व लेखीही घेऊ शकतो. तो पत्नीच्या उपस्थितीत तसेच अनुपस्थितीत घेऊ शकतो. ‘इला', ‘झिहार’, ‘लिअन’, 'खुला’ किंवा ‘मुबारत’ असे घटस्फोटाचे आणखी चार प्रकार मुसलमानी कायद्याने सांगितले आहेत. ‘खुला’ किंवा 'मुबारत’ दोघांच्या संमतीने घेण्यात येतो. पत्नीकडून घटस्फोटाकरिता पुढाकार घेण्यात आला, तर त्यास खुला म्हणतात. ‘मुबारत’ मध्ये दोघेही परस्परांना विटून घटस्फोट घेण्यास सहमत होतात. मुसलमानी कायद्याचे वैशिष्ट्य म्हणजे घटस्फोटाकरिता न्यायालयाच्या हुकूमनाम्याची आवश्यकता लागत नाही. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे घटस्फोट घेण्याचा अधिकार मुसलमानी कायद्यान्वये दुसऱ्यास दिला जाऊ शकतो. मुसलमानी कायद्यातील घटस्फोटासंबंधीच्या वरील तरतुदी मुसलमानी कायद्याप्रमाणे विवाह करणाऱ्या एडन, ब्रूनाई, श्रीलंका, केन्या, पाकिस्तान, सिंगापूर, टांझानिया, इराक, इराण व भारत या देशांतील लोकांना लागू आहेत. या कायद्यान्वये मुसलमान प...

दिवाणी कायदा

🌴दिवाणी कायदा : दिवाणी कायदा हा शब्दप्रयोग इंग्रजी मधील ‘सिव्हिल लॉ’ ह्या शब्दप्रयोगास समानार्थी म्हणून वापरण्यात येत असला, तरी इंग्रजी शब्दप्रयोगाचा अर्थ बराच व्यापक व थोडासा भोंगळा आहे. त्या मानाने मराठी शब्दप्रयोगाचा अर्थ बराचसा संकुचित वैशिष्ट्यपूर्ण आणि सुस्पष्ट असा आहे. इंग्रजी मध्ये सिव्हिल लॉ ह्या शब्दप्रयोगाचे अनेक अर्थ आहेत. रोमन कायद्यांचा ‘ज्युस सिव्हिले’ म्हणून जो भाग आहे, त्याचा निर्देश करण्यासाठी इंग्रजीमध्ये सिव्हिल लॉ हा शब्दप्रयोग वापरतात; रोमन कायद्याचे ‘ज्युस सिव्हिले’ आणि ‘ज्युस जेंटिअम’ असे दोन भाग आहेत. त्यांपैकी ज्युस सिव्हिले फक्त रोम शहरांतील नागरिकांना म्हणजेच रोमन लोकांना लागू होता, तर रोमन साम्राज्यातील रोमनेतर लोकांस ज्युस जेंटेअम हा कायदा लागू असे. ज्युस सिव्हिलचा अंतर्भाव असलेला रोमन विधिपद्धतीचा प्रभाव जगातील अनेक देशांच्या अर्वाचीन कार्यपद्धतीवर पडला आहे. अशा देशांमध्ये इंग्लंड आणि ब्रिटिश साम्राज्यामधील देश वगळता युरोप व अमेरीकेमधील बहुतेक देशांचा त्याचप्रमाणे अफ्रिकेमधील काही देशांचा सामावेश होतो. ह्या देशांच्या कार्यपद्धतीवर सिव्हिल लॉ ची फा...

भारतीय संविधान १०० महत्वपुर्ण प्रश्न.

भारत का संविधान : 100 महत्वपूर्ण प्रश्न ​Indian Constitution ( 100 IMPORTANT QUESTIONS ) 1. लोक सभा तथा राज्य सभा की संयुक्त बैठक कब होती है? → संसद का सत्र शुरू होने पर 2. किस व्यक्ति ने वर्ष 1922 में यह माँग की कि भारत के संविधान की संरचना हेतु गोलमेज सम्मेलन बुलाना चाहिए? → मोती लाल नेहरू 3. कांग्रेस ने किस वर्ष किसी प्रकार के बाह्य हस्तक्षेप के बिना भारतीय जनता द्वारा संविधान के निर्माण की मांग को लेकर प्रस्ताव पारित किया था? → 1936 4. वर्ष 1938 में किस व्यक्ति ने व्यस्क मताधिकार के आधार पर संविधान सभा के गठन की मांग की? → जवाहर लाल नेहरू 5. वर्ष 1942 में किस योजना के तहत यह स्वीकार किया गया कि भारत में एक निर्वाचित संविधान सभा का गठन होगा, जो युद्धोपरान्त संविधान का निर्माण करेगी? → क्रिप्स योजना 6. राज्यसभा के लिए नामित प्रथम फ़िल्म अभिनेत्री कौन थीं? → नरगिस दत्त 7. संविधान संशोधन कितने प्रकार से किया जा सकता है? → 5 8. कैबीनेट मिशन योजना के अनुसार, संविधान सभा के कुल कितने सदस्य होने थे? → 389 9. संविधान सभा के लिए चुनाव कब निश्चित हुआ? → जुलाई 1946 10. क...