🌴गीत माझ्या मनाचे :
मी आयुष्यात वाटेल ते केले असेल पण ढोंग कधी केले नाही. ढोंगी आणि दांभिक लोकांचा मी मनापासुन तिरस्कार करतो. माझ्या मनाची एकच तळमळ असते की जे चांगलं आहे ते सर्व मला यावे. जसे मधमाश्या मध गोळा करण्यासाठी एखाद्या फुलांवर झेपावतात, तसेच मी चांगल्या गोष्टी शिकण्यासाठी प्रयत्न करतो. जे काही माझ्या नजरेला पडते, ते सर्व मला यावे ही एकच माझ्या मनाची तळमळ असते. एखाद्या कवीला पाहतो तर वाटते की मी पण कवी व्हावे. प्रेमाचे गीत लिहावे. एखाद्या विदुषकला पाहतो, तर वाटते की मी ही विदुषक व्हावे, लोकांना हसवावे. एखाद्या शिक्षकाला पाहतो तर वाटते की आपणही शिक्षक व्हावे. एखाद्या वकिलाला पाहतो तर वाटत कीे मी ही एखादा वकील व्हावं, लोकांना न्याय द्यावं. एखाद्या राजकारणी व्यक्तीला पाहिल्यावर माझ्या मनात येते की मी पण मंञी व्हावं, देशाचा विकास करावा. माझ्या सदसदविवेक बुद्धीला ज्या-ज्या गोष्टी चांगल्या वाटतात, त़्या सर्व मी शिकाव्या हीच माझ्या मनाची तळमळ असते.
आजपर्यंत बर्याचश्या गोष्ठी मी ईतरांकडून शिकलो. आणखी बर्याच गोष्टी मला ईतरांकडुन शिकायच्या आहेत. पण प्रयत्न करुनही मला आदपर्यंत दोन गोष्टी कधीच शिकता आल्या नाहीत. एक म्हणजे न्रत्य (डान्स) करायला, आणि दुसरे म्हणजे गीत गायला. या दोन गोष्टीबद्दल मला सतत वाईट वाटत असते. मला माहीत आहे की मी न्रत्य करु शकत नाही, पण माझे मन मला सांगत असते, तु प्रयत्न कर. मी प्रयत्न करु पाहतो पण माझे मिञ माझ्या न्रत्याला हसतात. पण मला त्याचे काहीच वाटत नाही.
मी एका ठिकाणी कधीच थांबत नाही. जिथे कोठे मला करमते, तिथे थोडे दिवस राहतो व मन उदास झाले की ते ठिकाण सोडुन कुठेतरी नविन ठिकाणी निघुन जातो. मी एक मुसाफिर आहे. पण मी ढोंग कधीच करत नाही. मी एक संवेदनशील मनाचा व्यक्ती आहे. मनात जे काही काही येते, ते मी मनसोक्तपणे व्यक्त करुन टाकतो. जग काय म्हणेल याची मी कधीच पर्वा करत नाही.

Comments
Post a Comment